सोयगाव : नामदार बच्चू कडू राज्य शिक्षण मंत्री यांना शिक्षक भारती सोयगांव कडून सन 2004 नंतर सेवेत असलेल्या शिक्षकांवर सातव्या वेतन आयोगात झालेल्या अन्याया बाबत,शिक्षणसेवक मानधन वाढविण्या बाबत.तसेच वस्तिशाळा शिक्षकांची मागिल सेवा ग्राह्य धरण्या बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी सोयगांव शिक्षक भारती कडून राज्यमंत्री बच्चू कडू यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
Speed News Maharashtra
ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159