क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले जयंतीनिमित्त तापडीया नाट्यमंदिर, निरालाबाजार येथे “गौरव शिक्षकांचा” भव्यदिव्य कार्यक्रम
मुंबई (विवेक महाजन) क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले जयंतीनिमित्त तापडीया नाट्यमंदिर, निरालाबाजार येथे “गौरव शिक्षकांचा” हा भव्यदिव्य कार्यक्रम जिल्हाप्रमुख, शिवसेना, संभाजीनगर अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संभाजीनगरचे पालकमंत्री व उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य सुभाष देसाई, अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगज मो अभ्यंकर साहेब, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री मा. अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख शिवसेना तथा आमदार अंबादास दानवे (दादा) आमदार, वैजापूर रमेश बोरनारे, आमदार संभाजीनगर पश्चिम संजय सिरसाठ, आमदार, कन्नड उदयसिंग राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, शिक्षणाधिकारी एम के देशमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात गंगापूर तालुक्यातील तसेच जिल्हाभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १०३ शिक्षकांचा व सोयगाव तालुक्यातील जयदीप ठाकरे, प्रा शा पोहरीं, बु कें गोंदेगाव, योगेश उभाळे, प्राशा वाडी, कें बनोटी, स्वप्निता महाजन, केंप्राशा फर्दापुर यांचा सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. स्वप्निता महाजन यांचे सन्मानपत्र तालुका अध्यक्ष रविंद्र शेळके यांनी स्विकारले.
यावेळी सैय्यद अशरफ, मंगेश महालपुरे, सुभाष परदेशी, भाऊसाहेब पाटील, उमेश महालपुरे, सचीन पाटील, समाधान चोपडे, रवींद्र शेळके उपस्थित होते. या सर्वांचे जिल्हाध्यक्ष दिपक पवार, रविंद्र शेळके, तालुकाअध्यक्ष सुभाष परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, तालुकाअध्यक्ष विठ्ठल बदर, कल्याण पवार, शशिकांत बडगुजर, प्रभाकर पवार, भगवान हिवाळे, सदानंद माडेवार, महेश लबडे पाटील, भालचंद्र चौधरी, आर डी सोनवणे, गिरीश जगताप, ललित सोनवणे, विठठलसिंग पाटील, भाउसाहेब पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक, राजकुमार निकोसे, मोतीराम जोहरे, नितीन राजपूत, उमेश महालपुरे, नाना मोरे, विजयसिंग राजपूत अरुण पांडू पाटील, विकास पांडुरंग, पवार मदन, गायकवाड मुरलीधर सोनवणे, लालसिंग राठोड, आनंदा इंगळे, मुख्याध्यापक प्रशाला सोयगाव महाजन, प्रशाला बनोटी, दौलतसिंग परदेशी, पंकज रगडे, अनिल ठाकुर, पवार, संजीव जोशी, आर एल फूसे, गणेश चव्हाण, डोंगरसिंग, राजपूत रवींद्र तायडे,,नरेंद्र बारी, प्रताप साळुंखे, महेश गवांदे, सुपडु सोनवणे, किरण पाटील, सुभाष जाधव, निकम, जंगलातांडा संदीप, खंडागळे, कोष्टी, रविंद्र तेली आनंदा वारांगणे, सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर फकीरा, सोनवणे, जोतमल राठोड, एकनाथ अंभोरे, देविदास राजेंद्र सपकाळ, वासुदेव कोळी, महादेव खराटे, गोपाल पडवळ, चंद्रकांत देविदास निकम, राजेंद्र सुखदेव चौधरी, मंगेश हरी महालपुरे, विकास परदेशी, अशोक साहेबराव पाटील, हनुमंत तुळशीराम निकम,आर डी महालपुरे, महिला तालुका आघाडीप्रमुख मोनाली बोरसे, शीला बन्सीलाल, शोभा सुकदेव पाटील, मोनाली बोरसे, विद्या सरकटे, सुनंदा मोरे, निता हिरास, जयश्री महाजन, माधुरी पवार, प्रिया पेटकर, ऊषा गावित, कल्पना चौधरी, भावना शेवाळे, कविता पाटील, रविंद्र तेली, प्रकाश वंजारी, गजानन कोळी, भास्कर मोहिते रामदास चंडोल, भिमराव सुरवाडे, अर्जुन पारधे एस टि भोलाने, एम ए महाजन, संजय घुले, एस डी पाटील, खताळ एस डी पाटील, व्ही पी बावसकर, सरोज तडवी, राठोड भाग्यश्री मगर, वर्षा खैरनार, शोभा सुखदेव पाटील तसेच अभिमान पाटील, परमानंद जयस्वाल, विनोद परदेशी, श्रीजय वाणी, विजय जाधव, समाधान चोपडे, प्रेमदास पवार, नवल दुबा पवार, विजय दगडू सोनवणे, बटेसिंग वसावे, मंगलसिंग पाटील, दादाभाऊ संसारे, बाळासाहेब सूळ, दयानंद बाजुळगे, सुभाष गुलाब सोनवणे, भगवान जाधव, गोपाल चव्हाण, संजय सूर्यवंशी, रतिलाल सावळे, सुदर्शन चौधरी, विद्याधर बागुल, भागवत गायकवाड, रविंद्र बसैये, लिलाधर कोळी, एस जे सोनवणे, गजानन कोळी, रमेश भोलाने, विनोद बिंदवाल, महेश पाटील, गणेश पाटील, महादू नगरे, लीलाधर कटनकर, खलील शेख, सुभाष जाधव, बबलू गुरव, दिलीप रोकडे, सतीश पाटील, अशोक आवारे, सतीश महाजन, राहुल शहाणे, जगदीश शेलवडकर, संजय पाटील, गजानन मख, संजय चौधरी, अनिल सूर्यवंशी, सुरेश सोनवणे, अर्जुन पारधे, संजीव जोशी, नाईकडा, सुरेश पावरा, दिनेश कुमार अंबेकर, आर यू पाटील, कोलटेके, गव्ई, नारखेडे, प्रविण गावंडे, मोहीतकर यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.