सिल्लोड : सिल्लोड नगर परिषद कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर , मुख्याधिकारी सय्यद रफिक यांच्यासह उपमुख्याधिकारी अजहर पठाण, कार्यालयीन अधीक्षक अजगर पठाण, मोईन पठाण, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, अभियंता राहुल राजपूत, विलास तावडे, अंबादास धोरमारे आदींची उपस्थिती होती.