महाराष्ट्रराजकीय
आ. बोरनारे यांच्या प्रयत्नातून बोरसर सुदामवाडी शिवार रस्ता लागला मार्गी
बोरसर : बोरसर आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नातून अखेर 50 वर्ष पासून बंद पडलेला बोरसर सुदामवाडी शिवार रस्ता मार्गी लागला आहे. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.