महाराष्ट्र
जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भीमराज वाघचौरे यांचा सत्कार
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) तालुक्यातील गोळवाडीचे भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक डॉ भिमराज वाघचौरे यांना किंजाळकाटे या कादंबरीसह महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे या पुरस्काराने गौरविण्यात आले म्हणून गोळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने भीमराज वाघचौरे यांचा सत्कार करण्यात आला.




