महाराष्ट्र

मालपुर ग्रामपंचायततर्फे लतादीदी यांना अभिवादन

मालपुर ता.शिंदखेडा (प्रतिनिधी) मालपुर ग्रामपंचायततर्फे लतादीदी यांना विनम्र अभिवादन लोकनियुक्त सरपंच मचिंध्द्र शिंदे, उपसरपंच संतोष भावराव चव्हाण, ग्रामसेवक एल.सी.पाटिल,उपसरपंच प्रतिनिधी आण्णा कोळी, रवि पाटील, सामाजिक कार्यकर्ते सरपंच विरेंद्र भाऊसाहेब गोसावी, सी.बी.पाटिल, उपसरपंच जगदीश तात्या पाटील, भलकार, ग्रामपंचायत सदस्य भुरुभाऊ भिल, देवराम भिल, ग्रामपंचायततर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सुत्र संचालन राजेंद्र पानपाटिल यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे