महाराष्ट्र
अबॅकस परीक्षेत शुभम चव्हाण राज्यात प्रथम !
जामनेर (ईश्वर चौधरी) जामनेर येथील सरस्वती क्लासेच्या शुभम चव्हाण याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी शुभमचा यथोचित गौरव केला तर सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शब्दसुमनांनी आर्शिवाद दिला.
या प्रसंगी शुभमचे वडील नटवर चव्हाण, राजेश नाईक, दिनेश चव्हाण, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.