महाराष्ट्रराजकीय
मनसेच्या धुळे तालुका सचिवपदी गणेश कासार यांची निवड
धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील लामकानी येथील सामाजिक राजकीय कार्यकर्ते गणेश कासार यांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने धुळे जिल्हाध्यक्ष दुष्यंत देशमुख यांनी मनसेच्या धुळे तालुका सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांचे स्पीड न्युज महाराष्ट्रतर्फे अभिनंदन करण्यात आले.




