महाराष्ट्र
श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने संदीप पाटील यांचा सत्कार
बोदवड (सतिष बाविस्कर) दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद श्री साई बाबा मंदिर येवती जामठी बोदवड रोडवर पंचक्रोशित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने साईबाबांची आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. काल संदीप कौतीकराव पाटील (रा.धानवड, मोहाडी) यांनी साईबाबा चरणी सेवा अर्पण केली.
तसेच श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने संदीप पाटिल यांचा साईबाबा प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.



