धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार
पिंपरखेडा, धाडणे आणि सोंडले येथील दुर्घटना मयतांमध्ये वृद्ध महिलेचा समावेश
धुळे (स्वप्नील मराठे) धुळे जिल्ह्यातील पिंपरखेडा, साक्री तालुक्यातील धाडणे फाटा आणि शिंदखेडा तालुक्यातील सोंडले या ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. यात एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे.
पिंपरखेडा ता. शिरपूर
शिरपूर तालुक्यातील पिंपरखेडा शिवारात एचआर ४७ ई ०५६१ क्रमांकाचा आयशर कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने वाहन चालविले. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण झाला. सुटले. त्याने एका निंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली.
धाडणे ता. साक्री
साक्री तालुक्यातील धाडणे अपघाताची ही घटना ११ फेब्रुवारी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या अज्ञात वाहनाने धडक दिली.
धाडणे ता. साक्री
(५५, रा. धाडणे ता. साक्री) यांना जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली अपघाताच्या घटनेनंतर वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. जखमी अवस्थेतच जगदीश वळवी यांना साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषितकेले. साक्री पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला.