संजय देवगडे यांनी गुरू रविदास जयंतीनिम्मित दिल्यात समतावादी मानव जातीला शुभेच्छा
जळगाव (प्रतिनिधी) पंधराव्या शतकातील महान क्रांतिकारक, तत्कालीन समाजाला समतेचा संदेश देणारे, जातीव्यवस्था नष्ट करून सर्व मानव समाजाला एकसूत्रतेत बांधून ठेवणारे, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा पुरस्कार, प्रचार, प्रसार करणारे, अज्ञान, अंधश्रद्धा, जातीप्रथा, विषमता यांच्यावर प्रहार करणारे, अंधविश्वास, पाखंड, चमत्कार, भाग्यवाद, पूर्वजन्म, स्वर्ग-नरक, मूर्तीपूजा, दैवीयशक्ती, ब्राह्मण्यवादाचे कट्टर विरोधक, क्रांतिकारी, परिवर्तनवादी, तत्वज्ञानी, जातीव्यवस्था व असमानतेविरुद्ध रणशिंग फुंकणारे, विज्ञानवादी, मानवतावादी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४५व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना व विश्वातील सर्व समतावादी मानवजातीला संत शिरोमणी गुरू रविदास जयंतीच्या हार्दिक- हार्दिक शुभेच्छा
आपला समाजबांधव
संजय देवगडे
संपर्क 9755746325
(चर्मकार जन जागृती मंच)



