महाराष्ट्र
बल्लाळी सागज येथे ई श्रम कार्ड हेल्प कार्ड व महिलांसाठी मोफत डजबिन वाटप
बोरसर : भारत सरकार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या आदेशाने वैजापूर तालुक्यातील लासूर सर्कल आज सात दिवस बल्लाळी सागज येथे ई श्रम कार्ड हेल्प कार्ड व महिलांसाठी डजबिन मोफत वाटप भाजपा तालुका अध्यक्ष कल्याण दागोडे यांच्या नेतृत्वाखाली स्वखर्चातून सुरू आहे.
तसेच अनिल पाटील सरपंच पालखेड कथा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सह भारतीय जनता पार्टी सर्कलमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने चालू असतो. यावेळी बल्लारी सागज येथे उद्घाटन करत असताना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते गावातील नागरिक उपस्थित होते.