महाराष्ट्र
कुरंगी येथे श्री हनुमानजी मंदिरांचा जीर्णोद्धार व कलश रोहणाच्या सोहळ्याचे आयोजन
जळगाव : कुरंगी येथे श्री हनुमानजी मंदिरांचा जीर्णोद्धार व कलश रोहणाचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कुरंगी ता, पाचोरा येथे श्री हनुमानजी मंदिरांचा जीर्णोद्धार व कलश रोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कलश पुजन श्री समर्थ सद्गुरु बालयोगी सिध्देश्वरसिंगजी महाराज आळंदी यांच्या शुभहस्ते मंगळवार दि. 19 एप्रिल 2022 रोजी संपन्न होणार आहे.