महाराष्ट्रराजकीय

आ. नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाईनिमित्त भाजप सरकारचा दोंडाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध

दोंडाईचा (गोपाल कोळी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नानासाहेब किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष डॉ.कैलास ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते व राज्याचे नेते कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या वरील ईडीच्या कारवाई च्या निषेधार्थ उद्या दिनांक 25 फ्रेबुवारी रोजी सकाळी 10.10 वाजता दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकार च्या जाहीर निषेध करण्याकरिता नंदुरबार चैफुली रस्ता रोको आंदोलन करण्यात आयोजित केले आहे.

शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर प्रेम करणा-या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या सर्वे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दोंडाईचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड.एकनाथ भावसार यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे