महाराष्ट्र
सर्व पक्षीय नेते मंडळीकडुन इंदिशाबाई कडु यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
शिंदखेडा (गोपाल कोळी) सर्व पक्षीय नेते मंडळीकडुन इंदिशाबाई कडु यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रहार शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया, भाजपाचे माजी नगरसेवक जितु गिरासे, माजी नगरसेवक भरतरी ठाकुर, माजी नगरसेवक शैलेश बोरसे, राजू बाबा धनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, राजूबापू देशमुख, गणेश चकणे, माजी नगरसेवक रवी जाधव, नरेंद्र ठाकुर, बिलाल बागवान, रईस बागवान, बापूजी मिस्तरी, मनोज महाजन, सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजलि कार्यक्रम झाला. तसेच यावेळी प्रहार शहर महिला अध्यक्ष सिमाताई बागले, कैलास तिरमले, शिवाजी कोळी, आनंद मोरे, वसिम शाह सलिम शाह, युनिक टेलर, ईश्वर गिरासे आदी उपस्थित होते.