जळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र
हतनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडले.
दिनांक:-१७ जुलै२०२२
प्रतिनिधी:- सतिष बावस्कर – जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे पहिल्यांदाच ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे गेटमधून तापी नदि पात्रात चक्क १ लाख २५ क्युरेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी नदिकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे विदर्भ मध्य प्रदेश इथं जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा वाढता साठा होत असल्याचे समजते .