महाराष्ट्र
बहुजन भटके विमुक्त समाज विकास बहुउद्देशीय संस्थाने स्वच्छता अभियान राबवुन दिला सामाजिक संदेश
मोहिदेपुर (प्रतिनिधी) बहुजन भटके विमुक्त समाज विकास बहुउद्देशीय संस्था मोहिदेपुर ता. जळगाव जामोद बुलढाणा यांनी स्वच्छता अभियान राबवुन सामजिक संदेश दिला आहे. संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकता नगर भागात स्वच्छता अभियानामध्ये संतोष शिंदे, अध्यक्ष श्रीकृष्ण सनीसेबाबर, सचिव अशोक शिंदे, सुभाष पाटील इतरांनी सहभाग घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.