महाराष्ट्र

वैजापूर तालुक्याला मिळाला कृषीसाठी आर्थिक बँकेचा उपहार

वैजापूर (गहिनीनाथ वाघ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कृषीसाठी आर्थिक बँकेचा उपहार शेतकऱ्यांना मिळाला. ट्रॅक्टर पिकप शेडनेट पॉली हाउस तेलंगाना ड्रिप स्पिंकलर इत्यादी वस्तूचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

वैजापुर तालुक्याचे एस डी ए ओ बलसागर, तवर, अकाउंट ऑफिसर जे पी गायकवाड व तालुक्याचे एग्रीकल्चर ऑफिसर आढाव यांच्या प्रयत्नातून गरीबातला गरीब शेतकऱ्यांनी लाभ घेतला. बलसागर तवर, दहेगाव येथील पंकज उगले पिकप गाडीची तपासणी करत असताना पंकज उगले यांनी माहिती देऊन यांचा सत्कार केला. तवर, गायकवाड व आढाव यांच्या प्रयत्नातून मला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मोठा लाभ मिळाला त्यामुळे मी त्यांचा शतबदाहा आभारी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे