अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर झालेल्या हमल्याच्या विरोधात आप नागपूरतर्फे निषेध
नागपूर (महेंद्रसिंग पवार) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर झालेल्या हमल्याच्या विरोधात आप नागपूरतर्फे व्हेरायटी चौकात डॉ. देवेंद्र वानखडे व जगजीत सिंग यांच्या नेतत्वाखालील महात्मा गांधजींच्या पुतळ्या समोर निषेध कार्यक्रम घेण्यात आले.
कालचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर बीजेपी सांसद तेजस्वी सूर्याने आपल्या 50 ते 60 समर्थक घेवून हमला केला. हा हमला केवळ अरविंद केजरीवाल यांच्यावर नसून दिल्ली व पंजाब मधील लोकाभिमुख निर्णय प्रक्रियेवरील हल्ला आहे. आप पार्टीची संपूर्ण देशात वाढती लोकप्रियता पाहून बीजेपी आम आदमी पार्टी आणि त्यांचे मुख्य नेत्यांना संपविण्याचा कट रचनेचा हा काल झालेला हमला आहे. मुख्यमंत्री बंगल्यावर पोलिसांचा कडक बदोबस्त असूनही बिजेपीचे गुंडे तोडफोड करण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी या गुंड्यावर कोणतीही कार्यवाही न करण्याचा निर्णय घेतला होता. पोलीस आपले आका देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली कार्य करीत आहेत, असे या हमल्यावरुन दिसून येते.
आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान द्वारे काल जनतेला घरोघरी राशन पोहचिवण्याचे कार्यक्रम शुरू झाल्याने बीजेपीला मोठा धक्का बसला. दिल्ली मध्ये ही योजना मागील तीन वर्षांपासून भाजपा सरकारने अडकवून ठेवली आहे. जनतेला मिळत असलेली उच्च दर्जाच्या आरोग्य व शिक्षण सुविधा आणि मोफत वीज, पाणी मुळे भाजपाला येणाऱ्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागेल, म्हणूनच हा हमला करण्यात आला. या हम्ल्यात भाजपाचे राष्ट्रीय पातळीवर असलेले नेते शामिल असून त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कार्यवाही न होत असल्यानं जनतेमध्ये भाजपच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे.
आजच्या निषेध कार्यक्रमात मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होऊन बीजेपी विरोधात घोषणा बाजी केली, प्रामुख्याने नॉर्थ नागपुर रोशन डोंगरे, गुणवंत सोमकुवर, विजय नंदनवार, नरेश महाजन, नरेश देशमुख, मोरेस्वर मौंदेकर, मानसिंग अहिरवार, क्लामेंट डेविड, विशाल वैद्य, विकास घरडे सतिश सोमकुवर, कविता सिंह, स्वप्नील सोमकुवर, पंकज मेश्राम, प्रियांका तांबे, संजय चांदेकर, हिमांशू तांबे, शुभम मोरे, नासीरशेख, अदील शेख, नानक धनवानी, अविनाश सोरदे, वरुन ठाकुर, राजकुमार कुंभारे, अमेय नारनवरे, परिष भौतकर, योगेश पारते, प्रमोद चौधरी, अनिल शंभे, अमित अंबादे, किशोर मौंदेकर, जगदिश रोकडे, प्रणाली सहारे, वैभव मेश्राम, पवण मोरे, हर्षल चरडे, प्रणाली चरडे, संघाम चाहांडे, तरूना चहांदे, आंदोलन मे सहभागी West Team कविता सिंगल, राजेश भोयर, गीता कुहिकर, उषा जागनिक, हेमंत बनसोड, आकाश कावळे, जॉय बांगडकर, अलका पोपोटकर, अभिजीत झा, सुरेंद्र बिळवाईक, संजय लैंढ़ारे, दिनेश मिश्रा, आनंद शेंडे, मनेंद्रा तिवारी, आजच्या आंदोलनात उपस्थित दक्षिण नागपूर मधील कार्यकर्ते, डॉ शाहिद अली जाफरी, अंबरीश सावरकर, मनोज डफरे, सचिन पारधी, डॉ मेघा वाकोडे, शुभम पराळे, संदीप कदम, अब्दुल हाफीज, हिदायात अली, मोहंमद इलियास, प्रणित कडू, राजेश तिवारी, मनोहरभाऊ नागदिवे, संजय जीवतोडे, रोशन दुबे, स्वप्नील रेवतकर, मंगेश दुबे, उमाकांत बनसोड, दक्षिण पश्चिम विधनसभा आज अशोक मिश्रा, अजय धर्म, प्रमोद नाईक, संजय जिचकर, गौतम कावरे, श्रीरीश तिडके, दिलीप बिड़कर, भारत जवादे, कमलेश इंगले, अंकुर ढोने, भागश्री ढोने, संजय भलमे, देवेन्द्र परिहार, कुन्दन कानफड़े, मंगेश डांगरे, गोविन्द भारदवाज, प्रवीण चौधारी, रवीन्द्र कूथे, सचिन लोणकर, बुलू बेहारा, हेमंत भुजाडे, राजूभाई कैथवास, शैलेश धरामाधिकार पूर्व नागपुर नानक धनवानी, हेमंत पांडे, प्रतिक बावनकर , बबलू मोहाड़ीकर, प्रकाश जवादे मध्य नागपुरतील लक्ष्मीकांत जी दांडेकर, प्रभात अग्रवाल, कृतल आखरे, पियूष आखरे, हरीश वेलेकर, शुभांगी वेलेकर, संजय बारापात्रे, प्रफूल शुद्धलवार, नरेंद्र डेलीकर, राजु, नासिर खान इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



