सांजोरी येथे निवृत्त सैनिक भाऊसाहेब पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त रोहिदास पाटील यांच्या हस्ते सत्कार
धुळे (करण ठाकरे) भारतीय स्थल सेनेतून यशस्वीपणे सेवा 1 बजावून निवृत्त झालेले सैनिक भाऊसाहेब मोतीराम पाटील सांजोरी (ता. धुळे) यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सांजोरी येथील गावकर्यांनी त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान केला. सांजोरी ता. धुळे येथील भाऊसाहेब पाटील यांनी भारतीय सेनेत तब्बल १९ वर्ष यशस्वी सेवा बजावली. ते भारतीय स्थलसेनेत नाईक या पदावर कार्यरत होते. भाऊसाहेब पाटील हे नुकतेच निवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्तीनिमित्ताने सांजोरी ग्रामस्थांच्यावतीने सेवापूर्ती सोहळाआयोजित करण्यात आला होता. संप यावेळी माजी मंत्री नाशि दाजीसाहेब रोहिदास नाशि पाटील यांच्या हस्ते चांदी सत्कार करण्यात आला. सेवापूर्ती कार्यक्रमाला तालुका समि काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, यांच ज्येष्ठ नेते मोतीलाल पाटील, ज्येष्ठ नेते चुडामण पाटील, तुकाराम पाटील, दाजभाऊ पाटील, सरपंच गणेश गवळी, बळीराम पाटील, बापू खैरनार, वर्षी दिपक पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, संजय मगर, दिलीप ठाकरे, पद्धन वंजी माळी, निंबा भिल, सुभाष घुगे, विश्वनाथ गवळी यांच्यासह शिव जिल्हयातील विविध राजकिय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.