महाराष्ट्र
शिवसेना डोंबिवली युवती शहर अधिकारी प्राजक्ता देशपांडे यांच्यासह अनेक डोंबिवलीकरांचा मनसेत प्रवेश
डोंबिवली (वृत्तसंस्था) मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन मनसे नेते व आमदार राजु पाटील यांच्या हस्ते शिवसेना डोंबिवली युवती शहर अधिकारी प्राजक्ता देशपांडे यांच्यासह अनेक डोंबिवलीकरांचा मनसेत प्रवेश केला आहे.
सदर प्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहरअध्यक्ष मनोज घरत, हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक, दिपीका पेडणेकर, मंदा ताई पाटील ,कोमल पाटील उपस्थित होते. तसेच यशा जमदाडे, विनिता शेरेकर, उर्जिता माधव, आकाश भानुशाली, नवेश राजु, नेहा धारप, समिप कांबळे, नागेश जोशी, अनिरुद्ध म्हात्रे, विवेक खांडेकर, स्वप्निल शिंदे, महेश धनावडे, महेश आचरेकर, हरीश भट या सर्वांचे मनसे परिवारातर्फे स्वागत करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.