सहाय्यक फौजदार पोपटराव कांबळे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न
सोयगाव (विवेक महाजन) सहाय्यक फौजदार पोपटराव कांबळे हे दि ३१ मार्च गुरुवारी रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना फर्दापूर पोलीस स्टेशन येथे निरोप देण्यात आला.
यावेळी आपण निवृत्त होत असल्याचे यांना आपल्या सहकार्याच्य सोबत ३६ वर्षे पोलीस दलात सेवा केल्यावर हि आनंद होत आहे.परंतु मि दि.३१ मार्च फर्दापुर येथे सेवा निवृत्त होत असल्याने मला दु:ख हि होत असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून पोपटराव कांबळे बोलून दाखविल्या. यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी सहाय्यक फौजदार पोपटराव कांबळे यांचा शाल व श्रीफळ देवून पत्नीसह परिवाराचा सत्कार केला व सेवानिवृत्तीच्या भावी आयुष्य निरोगी जावो व आनंदमय राहो असे यावेळी सांगितले. यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक रंजित कासले, फर्दापुर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित होते. व फर्दापुर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस पाटील व सोयगाव पोलीस पाटील संघटनाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बावस्कर, गणेश लोखंडे, आबा सोनवने, बंडु काळे, जुगल खंडेलवाल, जगन गव्हांडे, मनोहर साबळे, विजय तायडे, मुकतार मुंशी, रविन्द्र बावस्कर, आण्णा तांगडे, शेख इस्माईल, समाधान बावसकर, भीमराव बोराडे,गजानन सिरसाट, विलास वराडे, संतोष शिंदे, पि.के.शिंदे, डि.टि.बलांडे, शेख जाकेर, सुभाष काळे, भगवान वाघ, अशरफ अलि, कृष्णा राऊत, राजू बलांडे, विशाल शिंदे, नितीन शिंदे, फारूक पठाण बंटी शर्मा, दीपक आगळे, इरफान पठाण,आरिफ शहा, सुनील शिंदे, काशीनाथ लंबे, शेख सत्तार, राजू वेल्हाळ, संतोष हातोळे, पिंटु पाटील, विनोद दामोधर, सुकदेव सोनवने, अशोक जाधव, प्रमोद खोडपे, योगेश बोखारे, विशाल घन, शिवाजी महाकाळ तसेच सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्डे आदी नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नारायण खोडे यांनी केले .