महाराष्ट्र

शेलापुर बु येथे पंचवीस पंधरा अंतर्गत झालेल्या रस्ता निकृष्ठ दर्जाचा

मोताळा (मिलींद बोदडे) तालुक्यातील शेलापुर बु येथील आमदार विकास निधी पंचवीस पंधरा अंतर्गत दहा लाखाचा रस्ता मंजुर झाला असुन त्या रस्त्याचे काम ठेकेदार यांनी अक्षरशा रेती न वापरता भुसा (चुरी ) वापरण्यात आली काम करत असतांना भुसा वापरण्यात आला आहे. काम अंदांजपत्रकानुसार न करता लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचे निदर्शनास आले. याला जबाबदार शाखा अभियंता व ठेकेदार जबाबदार आहे.

शासनाचे अधिकारी व ठेकेदार हे संगतमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले आहे. या कामाची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय शासन समिती बसवुन चौकशी करण्यात यावी व दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, तो पर्यंत कामाचे बिल काढण्यात येवु नये, अन्यथा लेकशाही मार्गाने जिल्हा परिषदसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा ईशारा मिलींद बोदडे यांनी शासनाला दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे