महाराष्ट्रराजकीय
बाळासाहेब जगताप यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड
दौंड (प्रतिनिधी) तालुक्यातील वरवंड या गावात बाळासाहेब जगताप यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली.
मागील उपसरपंच प्रदीप भाऊ दिवेकर यांनी स्वच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाची खुर्ची रिकामी असल्याने ग्रामपंचायत मेंबर बाळासाहेब जगताप यांना बिनविरोध उपसरपंच केले आहे. याप्रसंगी गावचे उपसरपंच मीनाताई दिवेकर, माजी सरपंच गोरख अण्णा दिवेकर, माझी तंटा मुक्ती अध्यक्ष दीपक दिवेकर, गावचे पोलीस पाटील किशोर दिवेकर व गावातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.