महाराष्ट्र
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभार ; भाजपचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन
वैजापुर (भिमसिंग कहाटे) वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभार याविषयी ग्रामीण एक व ग्रामीण दोनच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याशी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या व समस्या विषयी चर्चा करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव जिल्हा सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजू डोंगरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, नगरपरिषद गटनेते दशरथ बनकर, नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक शैलेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर गुंजाळ, सतीश पाटील शिंदे, नितीन जोशी, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष कारभारी कराळे, तालुका कोषाध्यक्ष संतोष मिसाळ, युवा शहराध्यक्ष महेश भालेराव व शेतकरी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.