महाराष्ट्र
मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन !
धुळे (प्रतिनिधी) शहरातील मनोर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी स्मारक येथे तिथीनुसार जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याच निमित्ताने दिनांक 21 मार्च सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट दुशंत राजे, यावेळी त्यांच्यासोबत अजित राजपूत, राजेश दुसाने, संतोष मिस्त्री, अविनाश देवरे, योगेश शिरोळे, संदीप झाडे, उपजिल्हा प्रमुख स्वाती जाधव उपस्थित होते. यांनी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.