महाराष्ट्र

शिंदखेडा येथील पिक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील वरपाडे रोडवरील शिंदखेडा पिक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. चेअरमन विजय नाना चौधरी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. याप्रसंगी चेअरमन विजय नाना चौधरी, व्हाय चेअरमन योगेश माधवराव देसले, प्रमुख पाहुणे प्रकाश नागो देसले, संचालक अरुण चैत्राम देसले, दिलीप आधार पाटील, बन्सीलाल पितांबर बोरसे, कैलास निंबा पाटील, दत्तात्रय जगन्नाथ देसले, अशोक राजाराम परदेशी, गजानन विश्वास भामरे, यादव प्रेमराज मराठे, विलास अर्जुन मोरे, संचालिका मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे, तुज्ञ संचालक संजय गुलाबराव बडगुजर, स्विकृत संचालक सुरेश बाबुलाल महाले, सचिव मनोहर, रामराव भामरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे