अमरावती येथे नाथपंथी नाथजोगी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक संपन्न
अमरावती (प्रतिनिधी) येथे नाथपंथी नाथजोगी समाजाच्या समस्या बाबत विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे बैठकीत विभागीय आयुक्त यांच्या दालनात स्पेशल मिटिंग घेऊन शासना समोर अतिशय महत्त्वपूर्ण विषय मांडण्यात आले
विमुक्त भटक्या जमाती व आदिवासी घुमंतू जनजाति समाजाच्या दिनदुबलयां घटकांचा विषय माडुन शैक्षणिक दुष्ट्या बेरोजगारी ची समस्या वारंवार होणारे अन्याय अत्याचार हल्ले हे थांबले पाहिजे तसेच घरकुल योजना राबवून भटक्या आदिवासी घुमंतू जनजाति यांना पालमुक्त करावे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत कागदावरच न राबवता तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व कलाकार यांना माधन देण्यात यावे तसेच अनेक समस्या मांडण्यात आल्या.
मिलींद सोनोने, प्रमोद कालबांडे, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी मनोज चव्हाण, श्रीनाथ फाऊंडेशन अध्यक्ष भावलाल बाबर, साईनाथ बाबर सरपंच वडगाव, भिवानाथ शिंदे, संजय बाबर, अजय बाबर, मतिन भोसलेसर, संतोष शिंदे, Mcn News रिपोर्टर श्रीकृष्ण सनिसेबाबर व आदि लोक उपस्थित होते.