आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
दादासाहेब रावल मालपुर उपकेंद्र H.S.C. येथे बारावी परीक्षा केंद्र सुरू
मालपुर (गोपाल कोळी) दादासाहेब रावल हायस्कूल मालपुर H.S.C. परिक्षा केंद्र 3 ब्लाॅक असून आज इंग्रजीच्या पहिल्या दिवशी पहिला पेपर असुन विद्यार्थी संख्या 69 असुन पहिल्या दिवशी 65 विद्यार्थी हजर होते.
परिक्षा केंद्र मध्ये 1काॅन्सटेबल व 1 होमगार्ड व परिक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व ठरवुन दिलेल्या शासनाच्या नियमानुसार विद्यार्थीच्यीं नियमित चाचणी घेण्यात आली आहे व ऑक्सिजन मीटर तापासनी करून परिक्षा केंद्रावर जाऊन दिले. आहे दादासाहेब रावल हायस्कूल चे प्राचार्य व्हि.डी. कागणे व परिक्षा उपकेंद्र संचालक आर.बी.सुर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत परिक्षा केंद्र चालु आहे.