क्रिडा व मनोरंजनजळगाव जिल्हा

मुक्ताईनगरच्या पंकज खिरोडकरची आंतर विद्यापीठ बॉल बॅड बिंटन स्पर्धेसाठी निवड

मुक्ताईनगर (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर येथील श्री कॉलनी येथे वास्तव्यास असलेला पंकज सुभाष खीरोडकर हा अतिशय हुशार आणि होतकरू मुलगा नेहमीच काहीतरी वेगळं करायची मनात आवड असलेला पंकज हा जी जी खडसे कॉलेज मुक्ताईनगर येथे शिक्षण घेत आहे. लहान पनापासून खेळाची आवड असल्याने पंकजने महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण घेत असताना बॉल बॅड बिंटन खेळात आपली आवड जोपासत नेहमी चांगली कामगिरी करत राहिला. आणि आज त्याची थेट आंतर विद्यापीठ बॉल बॅड बिटंन पुरुष संघात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निवड झाली आणि तो आता चेन्नई येथे दिनांक १० आणि १४ मार्च २०२२ ला होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. तो ग्रामसेवक एस पी खिरोडकर यांचा मुलगा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे