महाराष्ट्र
भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव वसंतराव पराड यांची वंचित जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंनी घेतली भेट !
भुसावळ (प्रमोद बाविस्कर) वंचित जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव वसंतराव पराड यांची सदिच्छा भेट घेतली व भुसावळ नगरीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा कार्यकारणी तसेच भुसावळ ता कार्यकारणी यांची मोठा संख्येने उपस्थिती होती.
यावेळी वंचित जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जि.महासचिव दिनेश इखारे. जि.संघटक राजेंद्र बारी, शहर महासचिव देवदत्त मकासरे व बंटी ऊर्फ प्रकाश सोनवणे आणि भा बौ महासभा जिल्हाध्यक्ष शेलेंद्र जाधव व समता सैनिक दल प्रमुख युवराज नरवाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



