महाराष्ट्रराजकीय
नवाब मलिक यांचा राजीनामा द्यावा ; भाजपचे वैजापूर तहसीलदारांना निवेदन !
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) भारतीय जनता पार्टी वैजापूर शहर व तालुकातर्फे एकनाथ राव जाधव डॉ. दिनेश परदेशी, कल्याण पाटील, दांगोडे, युवा नेते अभय चिकटगावकर, दशरथ बनकर, व शहर अध्यक्ष दिनेश राजपूत यांचा मार्गदर्शनखाली तहसीलदार यांना राज्यमंत्री नवाब मलिक यांचा दहशदवाद्यांशी संबंध असल्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष अनिल पा. वाणी, नगर सेवक गणेश खैरे, व्यापारी अघाडीचे शैलेश पोंदे, किरण व्यवहारे, युवा उपाध्यक्ष गौरव दा दोड़े, गिरीश चापानेरकर, योगेश फुलारे, सनमीतसिंग खनिजो, युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक पवार, करण बागुल आदी उपस्तिथ होते.