राजकीय

पेट्रोल पंप येथे युवासेनेचे थाली बजाओ आंदोलन

मोताळा (संभाजी गवळी) आज युवासेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्या आदेशानुसार देऊळगाव राजा युवासेना शहर व तालुक्याच्या वतीने थाली बजाओ पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात आले.

सध्या सुरू असलेले दर सामान्य नागरिकना न परवडणारा पेट्रोलचे दर – 117 रु, गॅस सिलेंडरचे – 950 रु, डिझेलचे दर – 101रु आहे. सामान्य नागरिक जगायचं कसं ? केंद्र सरकारच्या निषेधार्थ संभाजी राजे शिंगणे(उप जिल्हा प्रमुख), शिवाजी पाटील कुहिरे (युवासेना तालुका प्रमुख), अजय शिवरकर (युवासेना शहर प्रमुख), युवासेना शहर व तालुक्याच्या यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू करण्यात आला. कृष्णा शेळके (उप तालुका प्रमुख), अरुण पवार, विलास पवार, शंकर शिवरकर, किशोर जमदार (उपशहरप्रमुख), शिवा जायभाय, विठ्ठल पवार, सदा मुखदल, एकनाथ ससाणे, सारंग पोटे श्याम खरात, संदीप शिंदे, नितीन हटकर, गणेश शिवरकर, अजय पवार, बाळू तात्या घोंगे, सदाशिव हटकर, गणेश गायकवाड, राहुल हटकर, अर्जुन शिवरकर, संदिफ शिवरकर, सचिन खंदारे,कैलास शिंदे, भरत जाधव, राजू जाधव, विनोद पवार, समाधान काकड, ज्ञानेश्वर शेळके, सदा देशमुख, सचिन शेळके, अशोक जाधव, असंख्य युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित आंदोलन पार पडतात.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे