महाराष्ट्र
मारोती बाविस्कर यांचे दीर्घ आजाराने निधन
येवती (प्रतिनिधी) काशिनाथ बाविस्कर आणि जनार्धन बाविस्कर यांचे वडील व येवती येथील रहिवाशी मारोती संपत बाविस्कर यांचे दीर्घ आजाराने आज ३.५० मिनिटांनी निधन झाले आहे. ते ७८ वर्षाचे होते.
त्यांची अंतयात्रा आज संध्याकाळी ७ वाजता त्यांचा राहत्या घरापासून निघणार आहै. त्यांच्या पश्चात नातू, पणतू, सूना असा मोठा बाविस्कर परिवार होता. तरी आज बाविस्कर परिवारावर शोककळा झाली आहे.