राजकीय
बोरसर येथे भाजप स्थापना दिवस निमित्ताने पंतप्रधान मोदींचे भाषण दाखविले लाईव्ह
वैजापूर (अशोक पवार) बोरसर येथे भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लॅपटॉपवर लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आले होते. उपस्थित बोरसर गावातील भारतीय जनता पार्टी किसान आघाडी तालुका उपाध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख अशोक पाटील पवार व बुथ अध्यक्ष सोमनाथ पवार, दादा कानडे, दादासाहेब गोल्हार, विठ्ठल पवार, प्रल्हाद पवार, रघुनाथ जगताप, प्रकाश पवार, रघुनाथ पवार, आनिस शेख खलील शेख, रावण पवार, सोमा देवळी, नाना जोरे, रावण पवार, सुंदर जोरे, रवी पवार व गावातील नागरिक उपस्थित होते.