महाराष्ट्र
मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती म्हणून जयपाल बोदडे यांची नियुक्ती
मुक्ताईनगर (सचिन झनके) जयपाल बोदडे जि.प. समाज कल्याण सभापती जळगाव यांना मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती म्हणून (प्रभारी) नियुक्ती झाल्याने अभिनंदन करतांना मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागतीलक, माजी पंचायत समिती सभापती विकासभाऊ पाटील, मुक्ताईनगर माजी पोलीस पाटील मोहन मेढे, मुक्ताईनगर माजी ग्रामपंचायत सदस्य व रिपाई तालुका अध्यक्ष सुधाकर बोदडे, रिपाई युवक तालुका अध्यक्ष विक्रम हिरोडे, घोडसगाव चिखली ग्रामपंचायत सदस्य नंदु हिरोडे, महेंद्र हिरोडे, अनील बोदडे, मिलिंद बोदडे, अनिल सुरवाडे, के वाय सुरवाडे, विश्वनाथ गणेश, विजय (जम्बो)बोदडे, विशाल रोटे, कुणाल बोदडे व अधिकारी वर्ग, शिक्षक गण, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.