राजकीय
धोदलगा व करंजगाव येथे भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांची रॅली
बोरसर : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त धोदलगा व करंजगाव येथे भाजपा तालुका अध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे व तालुका कोषाध्यक्ष संतोष मिसाळ व सचिन घोडके यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅली काढून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आले. तसेच भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल वाणी यांच्यासह गावातील नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.