महाराष्ट्र
शहापूर येथे ई श्रम कार्ड, हेल्प कार्ड अभियान
शहापूर (अशोक पवार) भारत सरकार अर्थमंत्री भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आज लासुर येथील सर्कल मधील शहापूर येथे ई श्रम कार्ड, हेल्प कार्ड अभियान राबविण्यात आले. भाजप तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे व अनिल वाणी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष व तथ सरपंच पालखेड यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.




