महाराष्ट्र
वरकुटे येथील ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
मोहोळ : आज वरकुटे येथील ग्रामपंचायत मध्ये थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीराव गोविंदाराव गोरे (फुले) यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी सरपंच सुमन भुसे, उपसरपंच नितीन रोकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील शिंदे, वी.का.स.से.सो. चेअरमन सिद्धेश्वर बचूटे, निवृत्त मुख्या. हरिदास बंडगर आदी उपस्थित होते.