महाराष्ट्र
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
सोयगाव (विवेक महाजन) जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमा पुजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहूणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मिनिषा जेठे, सदस्य योगेश बोखारे, सदस्या सुनिता जोहरे याची उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील सहशिक्षक प्रभाकर बि-हारे, सहशिक्षक आसिफ देशमुख यांनी प्रयत्न केले.