महाराष्ट्र

अंचलगाव येथील पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

वैजापूर : वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथील संदीप गायके हे एक आधार न्यूज चैनल चे पत्रकार असून परिसरातील अवैध धंद्याचे बाबतीत बातमी लावली होती.

गावातील वाळू तस्कर लाकूडतोड व त्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती ईश्वर केशव गायके , किशोर रामचंद्र काकडे, रामदास रावसाहेब हराळ , सोनू लक्ष्मण हराळ यांनी मला मी मुले शाळेत सोडण्यासाठी जात असता वरील लोकांनी मला मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोसावी यांना शिरूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी विचारले असता गोसावी यांनी असा काहीही प्रकार संदीप गायके यांच्याकडून घडला नसल्याचे सांगितले व शिरूर पोलीस सहाय्यक फौजदार पवार यांनी मला अंचलगाव येथून लोकांसमोर हात पकडून ओढत ताडत बळजबरीने गाडीत बसविले.

तसेच पोलीस पाटील प्रकाश गायके हे पोलिसांचे कामगिरीत पोलीस पाटील म्हणून न राहता पोलिसांचे मित्र व अवैध व्यवसायिकाची मित्र आहे असे संदीप गायके यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे