महाराष्ट्र
सुनंदा दिक्षीत यांचा खानापूर तालुक्याच्या वतीने सत्कार
सोलापूर : सुनंदा चंद्रशेखर दिक्षीत यांची कडेगांव सोसायटीच्या निवडणुकीत प्रथम क्रमांकाने निवडून आल्याबद्दल कडेगांव व खानापूर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सुहास पंडीत, ज्ञानेश्वर दिक्षीत, चंद्रशेखर पंडीत, किरण पोतदार, प्रताप पंडीत, जयवंत पोतदार, हणमंत पोतदार, उदय दिक्षीत, चंद्रकांत दिक्षीत शोभाताई दिक्षीत नलीनी पंडीत यांच्या उपस्थितीत सरकार करण्यात आला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.