महाराष्ट्र
विजय शार्दुल यांचे निधन
गोंडगाव ता. भडगाव : येथील रहिवासी विजय धनराज शार्दुल उर्फ विजू आबा यांचे दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.३० निधन झाले. ते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एक नामवंत कारागीर होते.
त्यांचे अचानक झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडिल पत्नी मुले सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते कृषी पंप कारागीर निलेश विजय शार्दुल यांचे वडील होते.