महाराष्ट्र
दारफळ येथील विविध विकासकामाचे बळीराम साठे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमीपूजन
सोलापूर : दारफळ गा,ता उ.सोलापूर येथे विविध विकासकामाचा लोकार्पण व भूमीपूजन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे व आमदार यशवंत (तात्या) माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक जितेंद्र बाबा साठे, महासचिव युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सोलापूर
वैजिनाथ धेडे, सरपंच अविनाश मार्तंडे, तालुका अध्यक्ष प्रल्हाद मामा काशीद, पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे, विलास साठे, दयानंद शिंदे, राजाराम गरड, नागेश पवार, कल्याण कल्याण काळे, प्रभाकर पवार, परमेश्वर थिटे, शिवाजी पाटील, दयानंद पवार, भीमराव माळी, भारत माळी, हरिभाऊ घाडगे, पप्पू भंडारीसह इतर उपस्थित होते.