महाराष्ट्र
बी. एम. विद्यालय शेलवड येथे डॉबाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
बोदवड (सतीश बावस्कर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती बी. एम. विद्यालय शेलवड येथे सकाळी ८ वाजेला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली.
त्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. पी. इंगळे, जी. एस. वानखेड, बीपी वाघ, मौजे, जी. व्ही. पाटील, सुरवाडे, पारधी, वैष्णव, एस. एस. सातव, वाय.डी. बाविस्कर, ए. बी. डब्ल्यू वाघ, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.