महाराष्ट्र
सोयगांव शहरात भारत रत्नं डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध ठिकाणी मोठ्या उस्ताहात साजरी
सोयगांव : डाँ. बाबासाहेब यांच्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो. असे महामानव आपल्या देशाचा आभिमान असून विश्वरत्नं डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सोयगांव शहरातील बाबासाहेब यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरअध्यक्ष आशाबाई तडवी, उपनगर अध्यक्ष सुरेखा आबासाहेब काळे, शिवसेना नगर सेविका संध्या मापारी महिला व बाल कल्याण सभापती कुसुम राजु दुतोडें, मनिषा संदीप चौधरी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक दिपक पगारे, नगरसेवक बंटी काळे, नगरसेवक लतीप शहा, नगरसेवक राजु माळी, नगरसेवक भगवान जीहरे, नगरसेवक आशोक खेडकर, नगरसेवक कदीर शहा, बबलु हाजी शेख, शरीप शहा, भगवान वारगणे, रमेश गव्हाडें, मनिषा संदीप चौधरी, गटनेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना भवण नगर पंचायत जयंती मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली.