महाराष्ट्र
वैजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती उत्साहात साजरी
वैजापूर (भिमसिग कहाटे) राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व वैजापूर येथे ठोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात जंयती साजरी करण्यात आली. त्या वेळेस कल्याण दांगोडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष महेश भालेराव, संतोष मिसाळ, सचिन मगर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.