महाराष्ट्र

ग्रामपंचायत कार्यालय अजंदे बु येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील अजंदे बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

 

सदर प्रसंगी सरपंच हेमा निलेश परदेशी, ग्रामपंचायत सदस्य राजश्री जितेंद्र सोनार, उपसरपंच दीपक अंबादास ठाकरे, ईश्वर नाना परदेशी, गटनेते व माजी सरपंच, ग्रामसेवक चेतन पाटील, हितेंद्र चित्ते, ग्रामपंचायत सदस्य बापू शिरसाट, मुकेश काशिनाथ परदेशी, गुलाब दिपचंद पाटील, यशवंत दर्याव शिरसाट, दिलीप सिताराम आखाडे, भाऊसाहेब पवार, अंबादास सिताराम आखाडे, जितू सोनार ईघन नगराळे व ऑपरेटर जितेंद्र सुरेश पवार व गावातील जेष्ठ नागरिक सदर प्रसंगी उपस्थित होते.

 

ग्रामपंचायत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे