महाराष्ट्र
संन्यास दीक्षा विधी तथा पंचावतार उपहार विधी मोठ्या उत्सवात संपन्न
बोरसर (अशोक पवार) सद भक्त श्री शंकरराव पवार यांचा सुदामवाडी येथे आज संन्यास दीक्षा विधी तथा पंचावतार उपहार विधी मोठ्या उत्सवात संपन्न झाला
तसेच याप्रसंगी आचार्य प्रवर परम पूज्य महंत श्री कन्नड कर बाबाजी यांना निमित्त करून त्यांनी अनुसरण घेतले आणि मुख्य प्रवचन त्यामध्ये परमपूजनीय आदरणीय संत महंत श्री फुलंब्रीकर बाबाजी शास्त्री त्याचप्रमाणे परम पूजनीय आदरणीय मंहत श्रीगजापुरकर बाबाजी शास्त्री त्याचप्रमाणे श्रद्धेय परम पूज्य महंत श्री शिवदास बाबा ची मराठे त्याचप्रमाणे महंत श्री उत्तमराव दादा येळमकर त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित भक्त मंडळी या शुभ प्रसंगी उपस्थित होती. आणि या सर्व कार्यक्रमाचे नियोजन या ठिकाणी सर्व पवार पाटील परिवाराने अत्यंत सुंदर पद्धतीने संपन्न केले.