महाराष्ट्र

आखाडे येथे आमदार मंजुळा गावीत यांच्या प्रयत्नाने पुलाचे भूमिपूजन

निजामपूर (प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील आखाडे येथे आमदार मंजुळा गावीत यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत वासदरे ते आखाडे ते फोफादे ते दुसाने रस्त्यावरील सा क ९/८२२ मध्ये बुडीत पुलांचे बांधकामाचे भुमीपुजन आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावीत, राष्टवादी काँग्रेस चे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव ताहीर बेग मिर्झा, जिल्हा उपप्रमुख किशोर वाघ, साक्री शिवसेना तालुकाध्यक्ष पंकज मराठे, अजीत बागुल, आखाडे गावाचे सरपंच सारिका ठाकरे, प स सदस्य प्रतिनिधी ईश्वर ठाकरे, माजी प स सदस्य अशोक मुजगे, नगरसेवक बाळा शिंदे, निजामपुर सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव, शिवलाल ठाकरे, गणेश न्याहळदे विजय राणे, कार्यकारी अभियंता पवार व जैन आदी उपस्थितीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे